Swasthya bima yojana | स्वास्थ्य बीमा योजनेची संपूर्ण माहिती मराठीमध्ये
मित्रांनो भारत सरकारची एक महत्त्वपूर्ण योजना आपल्याला माहीतच असेल पण या योजनेबद्दल डिटेल माहिती आपल्याला नक्कीच नसणार. swasthya bima yojana ही भारत सरकारची एक महत्त्वपूर्ण योजना आहे. आपल्या भारत देशातील असंघटित क्षेत्रातील कामगार एकूण कार्य बलापैकी 93 टक्के आहेत. भारत सरकार काही व्यवसायिक गटांसाठी काही सामाजिक सुरक्षा रुपयांची अंमलबजावणी करतच असते. पण बहुसंख्य कामगार अजूनही … Read more