विवाह नोंदणीसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे कोणती? | येथून डाउनलोड करा विवाह नोंदणी फॉर्म | Which are vivah nondani documents in marathi
मित्रांनो, विवाह नोंदणी प्रमाणपत्र म्हणजेच मॅरेज सर्टिफिकेट हे आपले लग्न झाले असल्याचा पुरावा असतो. कायद्याने बऱ्याच कामकाजासाठी हे महत्त्वपूर्ण असते. लग्न झाल्यावर प्रत्येकाला विवाह नोंदणी करावी लागते. बऱ्याच जणांना माहीत नसते की नोंदणी कुठे करायची? कशी करायची? विवाह नोंदणी करण्यासाठी लागणारी कागदपत्रे कोणती?(vivah nondani documents), vivah nondani form pdf download कुठून करायचा? ही सर्व माहिती … Read more