About Us

Smart Shetkari Raja is a website that provides useful and detailed information about different government schemes. Many people are not aware of different government schemes, so we help them to know more about those schemes and we will help to take benefit of those schemes. Our aim is to nobody remain unknown from different government schemes also no body will remain not taken benefit of those schemes.

Through Smart Shetkari Raja website we are focusing on the agriculture sector so that all Indian farmers can make growth, financial as well as personal. We are always ready to give information to them at the right time without wasting time. Through our smartshetkariraja.in the website all people can find detailed information about schemes. We are always here to make your trust strong. Thank you for being here.

नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो, स्मार्ट शेतकरीराजा या ब्लॉगवर तुम्हाला वेगवेगळ्या सरकारी योजनांबद्दल आम्ही माहिती देत असतो. आमचा उद्देश एकच आहे की तुम्ही या विविध योजनांपासून वंचित राहू नये. तुम्हाला सरकारकडून जाहीर झालेल्या सर्व योजनांचे फायदे मिळावे यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. स्मार्ट शेतकरीराजा या ब्लॉगवर तुम्हाला सरकारी योजना, शेतकरी योजना, शेती योजना, महाडीबीटी शेतकरी योजना, अल्पभूधारक  शेतकरी योजना,प्रधानमंत्री योजना अशा विविध योजनांबद्दल माहिती देत असतो. आपण येथे जाणून घेतो की या योजना काय आहेत, त्यांचे फायदे काय,  सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी कोण कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते, अर्ज करण्याची पद्धती काय, लाभ कोण कोण घेऊ शकत इत्यादी. 

या ब्लॉगमध्ये आपण विविध शासन निर्णय, GR, शेती विषयक कायदे याबद्दलही माहिती मिळवू शकतात. सर्व योजनांची माहिती मिळवण्यासाठी तुम्ही आमची वेबसाईट https://smartshetkariraja.in/  ला भेट देऊ शकतात. धन्यवाद!

कॉपी करू नका, तर  शेअर करा!