Aadhar card update | आधार कार्ड अपडेट कसे करायचे? | Mobile number, Address अशा पद्धतीने करा अपडेट

Aadhar card update: मित्रांनो आधार कार्ड हे अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र आहे.  बऱ्याच ठिकाणी म्हणजे सरकारी योजनांचा फायदा घेण्यासाठी, तुमची ओळख दाखविण्यासाठी, पुरावा म्हणून आधार कार्डचा उपयोग केला जातो. शिवाय तुमच्या आधार कार्ड वरील माहिती अपडेटेड असणे सुद्धा आवश्यक आहे. वेळोवेळी याबाबत ग्राहकांना सूचित करण्यात येत असते. जर तुम्हाला तुमचे Aadhar card update करायचे असेल तर तुम्ही ते uidai या पोर्टलवरून मोफत करू शकतात. आधार कार्ड बद्दल अधिक माहिती आपण येथे पाहणार आहोत. जसे की aadhar card mobile number update कसा करायचा? aadhar card address change कसा करायचा? update aadhar card online पद्धतीने कसे अपडेट करायचे? अशी सर्व माहिती.

Aadhar card mobile number update कसा करायचा?

जर तुम्हाला आधार कार्ड वरील मोबाईल नंबर बदलायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या काही स्टेप करावे लागतील.

  • आधार कार्ड मोबाईल नंबर अपडेट (uidai aadhar update mobile number) करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम uidai  च्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. त्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. 
  • uidai aadhar update mobile number click here
  • गेल्यानंतर इथे तुम्हाला लॉगिन करावे लागेल.
aadhar card update
  • तुमच्या आधार कार्ड  सोबत जो मोबाईल नंबर जोडलेला आहे त्यावर ओटीपी येईल. त्याच्या  मदतीने लॉगिन करा.
  •  पुढे लॉगिन झाल्यानंतर तुम्हाला Aadhat services मध्ये “update your mobile number” हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
  •  नवीन पेज ओपन झाल्यावर त्यावर तुमचा बारा अंकाचा आधार नंबर भरा. कॅपच्या कोड भरा. 
  • Send otp या पर्यायावर क्लिक करा.
  •  आता तुम्हाला तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर वर OTP मिळेल.
  • आता तुम्हाला मोबाईल नंबर फिरी पाय करण्यास सांगितले जाईल. तुमचा नवीन मोबाईल नंबर वर UIDAI  कडून ओटीपी व्हेरिफाय केला जाईल.
  • शेवटी तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशील लिंक केला जाईल.

हे देखील वाचा: पांढरे रेशन कार्ड धारकांनाही मिळणार आयुष्यमान भारत योजनेचा लाभ

Aadhar card address change online पद्धतीने कसा करायचा?

मित्रांनो, जर तुम्हाला आधार कार्ड वरील ऍड्रेस बदलायचा असेल तर  तो तुम्ही online पद्धतीने adhar card update करू शकतात. त्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या काही स्टेप करावे लागतील.

  • सर्वात आधी आधार कार्ड address अपडेट (uidai aadhar card address change) करण्यासाठी तुम्हाला uidai  च्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. त्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. 
  • uidai aadhar card address change click here
  • गेल्यानंतर इथे तुम्हाला लॉगिन करावे लागेल.
  • तुमच्या आधार कार्ड  सोबत जो मोबाईल नंबर जोडलेला आहे त्यावर ओटीपी येईल. त्याच्या  मदतीने लॉगिन करा.
  • पुढे लॉगिन झाल्यानंतर तुम्हाला Aadhat services मध्ये “Address update” हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
  • पुढे एक नवीन पेज ओपन होईल, येथे पत्ता निवडा.  आणि Proceed to aadhar update या पर्यायावर क्लिक करा.
  • आता तुमच्यासमोर तुमचा सध्या असलेला पत्ता दिसेल.
  • आणि पुढे तुम्हाला नवीन ऍड्रेस अपडेट करण्यासाठी चा पर्याय दिसेल.  तेथे संपूर्ण पत्ता लिहा.
  • त्यानंतर एक कागदपत्र सबमिट करावे लागेल, ज्यावर तुमचा नवीन पत्ता असणार आहे.
  • पुढे तुम्हाला दोन चेक बॉक्स दिसतील त्या दोन्ही वरती टिक करा आणि Next  पर्यायावर क्लिक करा.
  • आता तुमच्यासमोर Payment  चा पर्याय दिसेल तिथे तुम्ही UPI, net banking  किंवा debit card  ने पेमेंट करू शकतात.
  •  पेमेंट पूर्ण झाल्यावर तुम्हाला पावती मिळेल. त्यानंतर तुमचे आधार कार्ड नवीन ऍड्रेस सहित तीस दिवसात अपडेट झालेले दिसेल. 

हे देखील वाचा: येथे क्लिक करून तुमच्या आधारवर ऍक्टिव्ह असलेले बेकायदेशीर सिम कार्ड ब्लॉक करा.

An Aadhaar card is a unique identification document issued by the Unique Identification Authority of India (means UIDAI) on behalf of the Government of India. If you want to update your Aadhar card, then you are at right place. Here you will get all details about How to update your aadhar card mobile number, How to aadhar card address change online? To change address and mobile number on aadhar card you have to follow some steps as given above. UIDAI portal helps you with apply for an Aadhaar card, documents are required to apply for an Aadhaar card. Aadhaar card is mandatory for all residents of India. To take the benefits from different government scheme aadhar card is required.

Leave a Comment

कॉपी करू नका, तर  शेअर करा!