kukut palan yojana: नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण अशा नवीन योजनेबद्दल जाणून घेणार आहोत की त्या योजनेचा फायदा तुम्ही तुमच्या शेती सोबत जोड व्यवसाय म्हणून घेऊ शकतात. ती योजना म्हणजे कुक्कुटपालन अनुदान योजना 2020. सरकार आता योजनेअंतर्गत नागरिकांना 50 टक्के अनुदान देत आहे. नागरिकांना 25 लाख रुपये पर्यंतचे अनुदान या योजनेअंतर्गत मिळणार आहे. तर ही योजना तुम्हाला एक जोड व्यवसाय मिळवण्यास मदत करेल.
मित्रांनो आपण कुक्कुटपालन आणि शेळीपालन या दोन व्यवसायांना जोड व्यवसाय म्हणून बघतो. जर नागरिकांना कुक्कुटपालन करायचे आहे परंतु त्यांच्याकडे पैसे नसल्यामुळे कुक्कुटपालन करू शकत नाहीत. हा प्रश्न या योजनेअंतर्गत सोडवल्या जाईल. सरकारने आता शेतकऱ्यांना कुक्कुटपालन व्यवसायासाठी अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकार आता कुक्कुटपालनासाठी 50 टक्के रक्कम या योजनेअंतर्गत देणार आहे. 50 टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात दोन टप्प्यात जमा होईल. कुक्कुटपालन योजना 2023 बँका आणि वित्तीय संस्था लाभार्थ्यांना कर्जाचा पहिला हप्ता जारी करीन त्यानंतर त्याची राज्य अंमलबजावणी द्वारे पुष्टी केली जाईल.
हे देखील वाचा: कोंबडी फार्म सुरू करण्यासाठी मिळणार 25 लाख रुपये पर्यंतचे अनुदान
चला तर मित्रांनो आता आपण जाणून घेऊया या कुकूटपालन अनुदान योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने कसा आणि कुठे करावा.
हे देखील वाचा: मधुमक्षिका पालन अनुदान योजना अटी, पात्रता, अर्थसहाय्य किती, ऑनलाईन अर्ज संपूर्ण माहिती
Kukut Palan Yojana साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा:
मित्रांना तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी एन एल एम च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा लागेल. कुक्कुटपालन अनुदान योजना 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालीलप्रमाणे कृती करा:
- Kukutpalan Karj Yojana संबंधी जास्तीत जास्त माहिती मिळवण्यासाठी कृपया भारत सरकारच्या कृषि मंत्रालयाची अधिकृत वेबसाइट वर जावा.
- तर मित्रांनो आपण जाणून घेतलं की या योजनेसाठी अर्ज कसा करायचा.
- चला तर आता आपण बघूया या कुक्कुटपालन अनुदान योजना साठी कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे.
हे देखील वाचा: शासन निर्णय: तलंगा गट वाटप – योजनेचे नाव – ८ ते १० आठवडे वयाचा तलंगाच्या २५ माद्या आणि ३ नर वाटप करणे
कुक्कुटपालन अनुदान योजना 2024 साठी लागणारी कागदपत्रे:
- आधार कार्ड
- बँक खात्याची माहिती
- वस्तुसंचय विवरण (चूडा, आहार, पाणी इत्यादी)
- प्रशिक्षण पात्रता दस्तऐवज जर आपण प्रशिक्षण घेतला असाल
- कुक्कुट व्यवसायाचे विवरण (जात, जाती, प्रजाती इत्यादी)
- पालनपोषणाचे विवरण (चूडा, आहार, औषध, पाणी इत्यादी)
कुक्कुट पालन कर्ज योजने अंतर्गत कर्ज देणाऱ्या बँका कोणत्या?
- क्षेत्रीय ग्रामीण बँक
- राज्य सहकारी बँक
- राज्य सहकारी कृषी आणि ग्रामीण विकास बँक
- सर्व व्यावसायिक बँक
हे देखील वाचा: शासन निर्णय Sheli Palan Yojana-शेळी मेंढी पालन योजनेला नवीन मंजुरी
Kukut Palan Yojana Maharashtra साठी लागू होणारे अटी आणि शर्ती कोणत्या?
- मित्रांनो, कुक्कुटपालन कर्ज योजनेअंतर्गत अर्ज करणारा शेतकऱ्याजवळ कुक्कुटपालनाविषयीचा संबंधित अनुभव आणि प्रशिक्षण असावं.
- अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याजवळ तशा सुविधाही उपलब्ध असल्या पाहिजे.
- कुक्कुटपालन सुरू करण्यासाठी त्याच्याकडे लागणारी जमीन उपलब्ध असली पाहिजे.
- लहान पातळीवर कुक्कुटपालन सुरू करण्यासाठी त्या अर्ज करणाऱ्या जवळ कमीत कमी पन्नास हजार ते एक लाख रुपये हवे.
- कुकुट पालन कर्ज योजनेअंतर्गत त्या शेतकऱ्याला महाराष्ट्र सरकार द्वारा निवडलेल्या बँकांकडून सात लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध होऊ शकत.
- राज्य सहकारी बँक, क्षेत्रीय ग्रामीण बँक, राज्य सहकारी कृषी आणि ग्रामीण विकास बँक आणि सोबत सर्व व्यावसायिक बँका या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना लोन देऊ शकतात.
चला तर मित्रांनो आता आपण जाणून घेऊया कुक्कुटपालन योजनेचा शेतकऱ्यांना कसा फायदा होईल.
Kukut Palan Yojana Maharashtra Benefits
- शेतजमीन नसलेले शेतकरी, किंवा कमी जमीन असलेले शेतकरी, बेरोजगार युवक तसेच ग्रामीण भागातील महिला यांना सोयरोजगार मिळावा या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली होती.
- या योजनेअंतर्गत कोंबडी पालन करण्याचे हेतूने या नागरिकांना आर्थिक स्वरूपात सहायता सरकार देणार आहे.
- या योजनेअंतर्गत सरकार 50 हजार ते दहा लाख रुपये पर्यंतचे कर्ज लाभार्थ्याला देईल.
- खूप कमी पैशांमध्ये तुम्ही कुक्कुटपालन योजनेच्या अंतर्गत कोंबडी पालन व्यवसायाला सुरुवात करू शकतात.
- या योजनेचा लाभ सर्वात जास्त शेतकऱ्यांना होईल कारण त्यांना कृषी सोबतच कोंबडी पालन चा जोड व्यवसाय मिळेल.
- खूप कमी व्याजदरावर या योजनेअंतर्गत बँक कर्ज देईल.
- महाराष्ट्रातील बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल.
जर आपण Kukut Palan Yojana संबंधी कोणतेही प्रश्न असतील तर कृपया भारत सरकारच्या कृषि मंत्रालयाची अधिकृत वेबसाइट वर जाऊन संपर्क करा.
poultry farming, farm animals, poultry farming for beginners, kukutpalan yojana, gavran kukut palan, kukutpalan shed