पोस्ट ऑफिस ची पैसे डबल करणारी स्कीम | बनवा 5 लाखाचे 10 लाख | kisan vikas patra double in how many months 

नमस्कार मित्रांनो Post office च्या  विविध योजनांमध्ये आपण गुंतवणूक करत असतो.  अशीच एक फायदेशीर ठरणारी योजना पोस्ट ऑफिसच्या मार्फत लॉन्च करण्यात आलेली आहे. या योजनेचे नाव आहे kisan vikas patra योजना. kisan vikas patra double करू शकते तुमचे पैसे!  हो मित्रांनो, सध्या या योजनेअंतर्गत दिले जाणाऱ्या व्याजदरानुसार, जर तुम्ही या योजनेअंतर्गत 5 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला काही वर्षानंतर दहा लाख रुपये परत मिळतील.  काही कालावधीतच kisan vikas patra double your money करते.

kisan vikas patra double money!

  • kisan vikas patra योजनेअंतर्गत 1000 रुपयांपासून तुम्ही गुंतवणूक करू शकतात.
  • 100 च्या पटीत देखील तुम्ही गुंतवणूक करू शकतात.
  • जर तुमच्याकडे सिंगल किंवा जॉइंट अकाउंट असेल तरीसुद्धा तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
  • याशिवाय दहा वर्षापेक्षा जास्त वयाची मुले देखील स्वतःच्या नावाने किसान विकास पत्र खाते उघडू शकतो.
  • अल्पवयीन तसेच मानसिक दृष्ट्या असतील व्यक्तीचे पालक या योजनेअंतर्गत खाते उघडू शकतात. 

किसान विकास पत्र किती महिन्यात तुमचे पैसे डबल करते? kisan vikas patra double in how many months

 मित्रांनो, जर तुम्ही या योजनेअंतर्गत 5 लाख रुपये गुंतवले तर तुमचे पैसे  किती महिन्यात डबल होतील? हा प्रश्न तुम्हाला सर्वांना पडला असेल. तर मित्रांनो 5 लाख रुपये गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला 115 महिने म्हणजेच 9 वर्ष 7 महिने इतक्या कालावधीत तुमचे पैसे double होतील.  म्हणजेच तुम्ही  फक्त व्याज दरातून 5 लाख रुपये इन्कम करू शकतात.

 किसान विकास पत्र योजनेअंतर्गत किती व्याजदर मिळते? (Kisan Vikas Patra Interest rate)

मित्रांनो किसान विकास पत्र योजनेअंतर्गत जर तुम्ही पैसे गुंतवले असेल तर सरकारकडून एक छान  व्याजदर आता मिळत आहे. या योजनेअंतर्गत तुम्ही शंभर रुपयांच्या पटीत तसेच हजार रुपयांपासून सुद्धा गुंतवणूक करू शकता. यापेक्षा जास्त गुंतवणुकीवर मर्यादा नाही. जर तुम्हाला या योजनेअंतर्गत मिळणारे व्याजदर जाणून घ्यायचे असेल तर पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

हे देखील वाचा: जाणून घ्या पोस्ट ऑफिसच्या किसान विकास पत्रावर किती टक्के व्याज मिळते?

हे देखील वाचा: बघा पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम संपूर्ण माहिती

Leave a Comment

कॉपी करू नका, तर  शेअर करा!