मित्रांनो, तुम्हाला जर पिक विमा काढायचा असेल, आणि जर पीक विमा काढत असताना तुम्ही पिक पाहणी ऑनलाईन पद्धतीने केलेली नसेल. तर अशावेळी पिक विमा फॉर्म भरताना तुम्हाला pik pera बाबत स्वयंघोषणापत्र लागते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हे स्वयंघोषणापत्र आणायची कुठून? तर हे स्वयं घोषणापत्र तुम्ही येथून डाउनलोड करू शकता. Pik vima स्वयंघोषणापत्र जर तुमच्याजवळ असेल तर कोणत्याही प्रकारचा अडथळा न येता तुम्ही पिक विमा योजनेअंतर्गत फॉर्म भरू शकता.
Pik pera PDF online
Pik vima योजना अंतर्गत फॉर्म भरण्यासाठी स्वयंघोषणापत्र आवश्यक असते. तेव्हा तर जेव्हा तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पीक पाहणी केलेली नसेल तेव्हा. Pik pera स्वयंघोषणापत्र दोन्ही म्हणजेच रब्बी हंगाम आणि खरीप हंगाम साठी उपलब्ध करून दिलेले आहे. तुम्ही दोन्ही स्वयं घोषणापत्र येथून डाउनलोड करू शकतात. तुमच्या सोयीनुसार तुम्ही ज्या हंगामात पीक विमा काढत असाल त्या हंगामाचे pik pera online Svayanghoshana Patra डाऊनलोड करू शकतात.
हे देखील वाचा: अशी करा ई पीक पाहणी e pik pahani app मधून
Pik Vima Pik Pera Form PDF Download
पिक पेरा बाबत स्वयंघोषणापत्र PDF डाऊनलोड 2024-25. जर तुम्ही प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत फॉर्म भरत असाल तर पीक पेरा प्रमाणपत्र महाराष्ट्र 2024-25 तुम्हाला गरजेचे आहे. रब्बी आणि खरीप पिक पेरा स्वयंघोषणापत्र तुम्ही खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करू शकता.