विवाह नोंदणीसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे कोणती? | येथून डाउनलोड करा विवाह नोंदणी फॉर्म | Which are vivah nondani documents in marathi

मित्रांनो, विवाह नोंदणी प्रमाणपत्र म्हणजेच मॅरेज सर्टिफिकेट हे आपले लग्न झाले असल्याचा पुरावा असतो. कायद्याने बऱ्याच  कामकाजासाठी हे महत्त्वपूर्ण असते.  लग्न झाल्यावर प्रत्येकाला विवाह नोंदणी करावी लागते. बऱ्याच जणांना माहीत नसते की नोंदणी कुठे करायची? कशी करायची? विवाह नोंदणी करण्यासाठी  लागणारी कागदपत्रे कोणती?(vivah nondani documents), vivah nondani form pdf download  कुठून करायचा?  ही सर्व माहिती आपण येथे जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम आपण पाहूया विवाह नोंदणी कुठे आणि कशी करावी.

हे देखील वाचा: एक व्हाट्सअप नंबर 2 मोबाईल मध्ये कसा चालवायचा?

vivah nondani documents in marathi

मॅरेज सर्टिफिकेट म्हणजे लग्न झाल्याचा dakhala  किंवा praman patra काढण्यासाठी काही कागदपत्रे आवश्यक असतात.  हे सर्व document list  पुढे दिलेली आहे.

चला तर मित्रांनो आता आपण विवाह नोंदणीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती ते जाणून घेऊया.

  • वधू आणि वराचा फोटो
  •  वधू आणि वराच्या आधार कार्ड ची झेरॉक्स कॉपी
  •  दोघांच्या शाळेच्या दाखल्याची झेरॉक्स
  •  लग्नात उपस्थित असलेले तीन साक्षीदार: त्यांच्या आधार कार्ड ची झेरॉक्स, तिघांचे फोटो
  •  लग्नपत्रिका(marriage invitation card)
  •  लग्नाचा ब्राह्मण सोबतचा एक फोटो
  •  ब्राह्मणाचे नावासह माहिती
  •  विवाह नोंदणी अर्ज म्हणजेच marriage certificate form

वर दिलेली सर्व required document तुम्हाला  मॅरेज सर्टिफिकेट बनविण्यासाठी लागणार आहेत. चला तर, आता आपण पाहूया विवाह नोंदणी अर्ज pdf कशी आणि कुठून डाऊनलोड करायची ते. 

हे देखील वाचा: रेशन कार्ड नवीन नाव नोंदणी अशा पद्धतीने करू शकता

Vivah nondani कुठे आणि कशी करायची?

marriage certificate लग्न झाल्यावर खूप गरजेचे असते.  तुमचे लग्न जर खेडेगावात झालं असेल तर त्या गावच्या ग्रामपंचायत मध्ये जाऊन तुम्ही मॅरेज सर्टिफिकेट मिळवू शकतात. जर तुमचे लग्न शहरांमध्ये झालं असेल तर तेथील नगरपालिकातून तुम्ही तुमच्या विवाह दाखला घेऊ शकतात.  जर तुमचे लग्न मंदिरात किंवा एखाद्या ट्रस्टमध्ये झालं असेल तर विवाह नोंदणी प्रमाणपत्र सुद्धा मंदिर किंवा ट्रस्ट कडूनच घ्यावे लागते.

vivah nondani form pdf download marathi

Vivah nondani करून  विवाह नोंदणी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी तुम्हाला vivah nondani form ची आवश्यकता असते.  हा अर्ज भरून तुम्हाला ग्रामपंचायत मध्ये द्यावा लागतो. इतर कागदपत्रांसोबत.  तर हा विवाह नोंदणी फॉर्म pdf फॉरमॅटमध्ये पुढे दिलेला आहे. तो तुम्ही डाऊनलोड करू शकता. या अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती अचूकपणे भरून तुम्ही विवाह नोंदणी करू शकतात. 

विवाह नोंदणी फॉर्म डाउनलोड करा

This article gives Information about vivah nondani form marathi. Lagn dakhala helps you in various places. Vivah pramanpatra needs to each and every couple after marriage. Here marriage certificate information in marathi is given. You can download vivah nondani form pdf download marathi. Which are the vivah nondani documents required are also mension here.

Leave a Comment

कॉपी करू नका, तर  शेअर करा!