PMSBY ही एक अपघाती विमा योजना आहे. अपघातामुळे मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास या योजनेअंतर्गत विमाराशी दिली जाते. तुम्ही या योजनेचा लाभसर्व बँका आणि पोस्ट ऑफिस मध्ये खाते जरी असेल तरी घेऊ शकतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी 18 ते 70 वर्ष वयोगटातील सर्व व्यक्ती पात्र ठरतील. मित्रांनो, तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला अर्ज कसा करावा हे माहित असणे आवश्यक आहे. pmsby apply online कसे करायचे ते आपण येथे पाहणार आहोत. सोबतच offline पद्धतीने अर्ज कसा करायचा तेही आपण येथे पाहूया.
वार्षिक प्रीमियम किती आहे? (pmsby premium)
हे देखील वाचा: pradhan mantri insurance योजनेत खात्यातून कट होणारा वार्षिक प्रीमियम किती आहे?
ऑनलाइन पद्धतीने प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ कसा घ्यावा? (pm suraksha bima yojana apply online pmsby)
मित्रांनो, तुम्हाला या pmsby योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या काही स्टेप फॉलो कराव्या लागतील.
- तुमचे ज्या बँक मध्ये खाते आहे, त्या बँकेच्या नेट बँकिंग सुविधा द्वारे तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.
- Net banking सुविधा चा वापर करून online pmsby खाते उघडा.
- तुम्ही तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये नेट बँकिंग द्वारे लॉगिन करून डॅशबोर्डवर तुम्हाला एक पर्याय दिसेल. Pmsby आता तुम्ही येथून उघडू शकता.
- येथे तुम्हाला काही माहिती विचारलेली असेल ती भरा आणि त्यासोबत तुमच्या बँक खात्यामधून या योजनेसाठीची प्रीमियम राशी आहे ती ऑटोमॅटिक कट होत जाईल अशी सहमती द्या.
- जेणेकरून दरवर्षी तुमची प्रीमियम राशी कट होऊन तुमची पॉलिसी रिन्यू होत जाईल.
हे देखील वाचा: Pmjjby: असा घेता येणार प्रधानमंत्री जीवन ज्योती योजनेचा लाभ
Offline पद्धतीने प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजनेसाठी अर्ज कसा करावा? (pm suraksha bima yojana apply online)
- ऑफलाइन पद्धतीने या योजनेचा लाभ घेण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप फॉलो करा.
- ऑफलाइन पद्धतीने लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या तुमच्या बँकेत अकाउंट आहे त्या बँकेच्या शाखेमध्ये जावं लागेल.
- येथे तुम्ही बँक कर्मचाऱ्याला pmsby योजनेचा अर्ज मागा आणि तो अचूकपणे भरा.
- या अर्था सोबत विचारलेली सर्व कागदपत्रे जोडा.
ही कागदपत्र आहेत जी pmsby online apply करण्यासाठी लागणार
- नंतर हा अर्ज बँक शाखेत जमा करा.
- अर्ज जमा केल्यानंतर तुम्हाला त्याची पावती मिळेल आणि तुम्हाला विमा प्रमाणपत्र मिळून जाईल.
हे देखील वाचा: pmsby योजनेअंतर्गत तुम्हाला माहिती असाव्यात या गोष्टी