प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ मिळणार | अशा प्रकारे मिळवा 3000 रुपये थेट तुमच्या बँक खात्यामध्ये | mukhyamantri vayoshri yojana maharashtra

मित्रांनो, महाराष्ट्र सरकार सर्वसामान्य जनतेसाठी विविध योजना राबवत असतात. त्यापैकीच एक आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना. mukhyamantri vayoshri yojana maharashtra राज्यातील 65 वर्षे वय  असलेल्या तसेच त्यावरील जेष्ठ नागरिकांसाठी सुरू केलेली एक योजना आहे.  अशाच जेष्ठ नागरिकांना त्यांच्या रोजच्या आयुष्यात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानानुसार येणाऱ्या अपंगत्व किंवा अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी  आवश्यक साधने आणि उपकरणे खरेदी करण्यासाठी या वयोश्री योजनेअंतर्गत लाभ मिळतो. त्यांचे मनस्वस्थ केंद्र, योगोपचार केंद्र इत्यादी द्वारे त्यांची मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यात येत आहे.

mukhyamantri vayoshri yojana

mukhyamantri vayoshri yojana maharashtra शासन निर्णय

Join Whatsapp Channel

 मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील 65 वर्षे वय किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या जेष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन आयुष्यामध्ये सामान्य स्थितीत जगण्यासाठी वेगवेगळ्या उपकरणांची आवश्यकता असते. काही वेळेस काही ज्येष्ठ नागरिकांना तर अपंगत्व सुद्धा येते. त्यासाठी देखील त्यांना वेगवेगळ्या साहित्यांची आवश्यकता भासते. असेच त्यांच्या उपकरणांची गरजा भागवण्यासाठी ही योजना त्यांना अनुदान देत असते. जेणेकरून या मिळणाऱ्या रकमेतून ते त्यांना गरज असलेले साहित्य खरेदी करू शकतात.  ज्येष्ठ नागरिकांचे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यात मा. मंत्रिमंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार शासन मान्यता देण्यात आलेली आहे.

मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे ध्येय आणि उद्दिष्टे काय?

 अशा प्रकारे मिळवा 3000 रुपये थेट तुमच्या बँक खात्यामध्ये

mukhyamantri vayoshri yojana maharashtra
  • आपल्या राज्यातील 65 वर्षे वय आणि त्यावरील वय असलेल्या जेष्ठ नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेली योजना म्हणजे मुख्यमंत्री वयोश्री योजना.
  • ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या वयानुसार सामान्य स्थितीत जगण्यासाठी, तसेच अपंगत्व आले असल्यास त्याचा सामना करण्यासाठी आवश्यक साधने/ उपकरणे
  • तसेच त्यांचे मनस्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र  द्वारे त्यांचे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य चांगले ठेवण्यासाठी
  • एक वेळ एक रकमी 3000 रुपये पात्र लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये थेट लाभ  वितरण(DBT) प्रणाली द्वारे  प्रदान करण्यात येत आहे.
  • हे बँक खाते आधार कार्डशी लिंक केलेले असणे आवश्यक आहे. जर ते केलेले नसेल तर तुम्हाला लाभ मिळण्यास अडचणी येऊ शकतात.

हे देखील वाचा: अशा प्रकारे करा बँक खाते आधार कार्डशी लिंक

जर तुमच्या घरात किंवा तुमच्या आजूबाजूला कोणतेही जेष्ठ नागरिक आहेत त्यांना तुम्ही ही माहिती पोहोचवू शकतात.  या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा?  वय श्री योजनेचा लाभ घेण्यासाठी कोण कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते? mukhyamantri vayoshri yojana maharashtra साठी पात्रता काय? अशी सर्व माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

हे देखील वाचा: येथे क्लिक करून मुख्यमंत्री वयोश्री योजनेबद्दल अधिक माहिती जाणून घ्या

Leave a Comment

कॉपी करू नका, तर  शेअर करा!