जमिनीचा नकाशा ऑनलाईन कशा पद्धतीने पहायचा? | Shet Jaminicha nakasha online – mahabhumi

Online सर्विस मिळत असल्यामुळे आपल्यासाठी बऱ्याच गोष्टी अगदी सोप्या झाल्या आहेत. आपण विविध योजनांचा लाभ ऑनलाईन पद्धतीने घेऊ शकतो. तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारे विविध कागदपत्रे आपण ऑनलाईन पद्धतीने काढू शकतो. त्यातीलच एक कागदपत्र असे आहेत जे बऱ्याच कामांसाठी लागतच असते ते म्हणजे जमिनीचा नकाशा. Jaminicha nakasha online पद्धतीने आता काढणे शक्य होत आहे. महाराष्ट्र सरकारच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही sheticha, gatacha nakasha काढू शकतात.

मित्रांनो, तुम्हाला जर एखादी शेत जमीन विकत घ्यायची असेल. किंवा शेत जमिनीतून बैलगाडी जाण्यासाठी तसेच चालण्यासाठी रस्ता काढायचा असेल तर त्या जमिनीची हद्द जाणून घेणे महत्त्वाचे आहे. हीच हद्द जमिनीच्या नकाशावरून समजते. हाच एक मात्र पुरावा असतो. online sheticha nakasha मिळत असल्याने आपल्याला टाईम आणि पैसे देखील वाचवता येत आहे.

हे देखील वाचा: शेत रस्त्यासाठी कायदेशीर मागणी अर्ज कसा करायचा?

 जमिनीचा नकाशा Online पद्धतीने कसा पाहायचा?

 जमिनीचा नकाशा ऑनलाईन पद्धतीने पाहण्यासाठी तुम्हाला पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करावे लागेल. तेथे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने शेतीचा नकाशा कसा पाहायचा ही सर्व माहिती उपलब्ध आहे. स्टेप बाय स्टेप फॉलो करून त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या जमिनीचा नकाशा मिळवू शकतात. online jaminicha nakasha मिळवण्यासाठी तुम्हाला तुमचा गट क्रमांक माहीत असणे आवश्यक आहे. तेथे तुम्हाला तुमची डिटेल जसे की राज्य, जिल्हा, तालुका, तसेच तुमच्या गावाचे नाव ही सर्व माहिती भरावी लागेल. त्यासाठी तुम्ही पुढील दिलेल्या लिंक वर क्लिक करून स्टेफ फॉलो करा.

Join Whatsapp Channel

येथे क्लिक करा 

जमिनीचा नकाशा कसा पाहायचा

ऑनलाईन सातबारा(7/12) उतारा कसा बघायचा?

मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही जमिनीचा नकाशा online  पद्धतीने बघू शकतात त्याचप्रमाणे आता तुम्ही सातबारा उतारा देखील ऑनलाइन पद्धतीने काढू शकतात. जमिनीच्या देवाण-घेवांमध्ये तसेच जमिनीशी संबंधित इतर कामकाजांमध्ये 7/12 उतारा खूप महत्त्वपूर्ण असतो. अगदी जमिनीच्या नकाशाप्रमाणेच. हा उतारा तुम्ही ऑफलाइन पद्धतीने काढायचा म्हटलं तर तुम्हाला तहसील कार्यालयाच्या सारख्या फेऱ्या माराव्या लागतात. तुमचा वेळ तर वाया जातोच शिवाय पैसेही लागतात. त्यासाठी आता तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सातबारा उतारा काढू शकतात. त्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

ऑनलाईन सातबारा(7/12) उतारा कसा बघायचा?

Leave a Comment

कॉपी करू नका, तर  शेअर करा!