मित्रांनो आज आपण सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या नवीन योजनेबद्दल जाणून घेऊया. या योजनेचे नाव आहे 59 minute loan yojana. सूक्ष्म, लघु आणि मध्यम( एमएसएमइ) उद्योगांसाठी आता पाच कोटीपर्यंतचा कर्ज फक्त 59 मिनिटात मिळणार आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या 59 मिनिटात कर्ज (msme subsidy loan) योजनेत 100 दिवसांमध्ये 970 व्यक्तींना मंजुरी मिळालेली आहे. आणि 430 व्यक्तींना कर्ज वितरीत करण्यात आलेले आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग अर्थात एमएसएमई क्षेत्रासाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत उद्योगांसाठी 59 मिनिटांच्या कर्जासाठी एक विशिष्ट पोर्टल तयार करण्यात आलेले आहे.
हे देखील वाचा: ज्येष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री वयोश्री योजना योजनेअंतर्गत मिळणार 3 हजार रुपये
59 minute loan yojana portal
मित्रांनो, 59 मिनिट लोन योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी एका विशिष्ट पोर्टलची सुरुवात करण्यात आलेली आहे. या पोर्टल द्वारे हे कर्ज वितरण झाल्याची माहिती ठाणे येथील लीड बँकेचे व्यवस्थापक जे. एन. भारती यांनी दिली होती. भिवंडी मध्ये आयोजित झालेल्या एमएसएमई समन्वय कार्यक्रमाच्या उदघाटनादरम्यान त्यांनी ही माहिती दिली. त्यावेळेस भिवंडीचे खासदार कपिल पाटील आणि वरिष्ठ अधिकारी जन उपस्थित होते.
हे देखील वाचा: CGTMSE Loan Scheme या योजनेअंतर्गतसूक्ष्म आणि लघु उद्योगांना मिळणार 5 कोटीपर्यंत विनाकारण कर्ज
msme loan scheme अंतर्गत पहा कोणत्या बँकांनी वाढवली कर्जाची रक्कम
मित्रांनो, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी आता फक्त 59 मिनिटात पाच कोटी पर्यंतच कर्ज मिळू शकणार आहे. एसबीआय सह पाच सरकारी बँकांनी कर्जाची मर्यादा वाढवलेली आहे. आपल्या भारत सरकारने नोव्हेंबर 2018 मध्ये एमएसएमई क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी या योजनेची सुरुवात केलेली होती.
यामध्ये व्यवसाय मालक च्या अर्जाची शहानिशा करून एक तासाच्या आत कर्ज मंजूर करण्यात येते. आणि आठवड्याभरात त्या कर्जाची रक्कम उद्योगपतीच्या खात्यावर जमा होते. ही योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी आणि जास्तीत जास्त उद्योगपती या योजनेचा लाभ घ्यावा यासाठी एसबीआय, युनियन बँक ऑफ इंडिया, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, कॉर्पोरेशन बँक आणि आंध्र बँकेने करार केला आहे.
सूक्ष्म, लघु आणि मध्यम( एमएसएमई) उद्योगांसाठी या पाच बँकांकडे अर्ज केल्यास फक्त 59 मिनिटात पाच कोटींचं कर्ज मंजूर करण्यात येईल. या कर्जावरील व्याज सुरुवातीला 8.5% आकारला जाणार आहे.
हे देखील वाचा: Maharashtra Rojgar Hami Yojana| MGNREGA: मनरेगाचा आधार, मजुरांना नियमित रोजगार
msme loan scheme, pradhan mantri msme loan in 59 minutes in marathi, 59 minutes loan yojana, msme loan yojana, msme business loan in 59 minutes, msme subsidy loan, msme loan subsidy scheme
Mananiya Narendra Damodardas Modiji yanna pudhil rajnaitik saksham karyasathi aavrjoon shubhecha